जर तुम्हाला हाय हिल्स घालायला आवडत असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा.
तुमच्या साइजचीच हील्स घाला, त्यामुळे पाय दुखणार नाहीत.
फुट पॅड्स वापरून हील्स घालणे आरामदायक होईल.
छोट्या हील्स वापरायला सुरुवात करा आणि मग उंच वापरा.
घरी हील्स घालून चालायची प्रॅक्टिस करा.
नव्या हील्स लूज करण्यासाठी काही वेळ घरी घालून चालण्याची प्रॅक्टिस करा.
खूप वेळ हील्स घालू नका, काही वेळ हील्स काढून ठेवा.
हील्स घालल्यानंतर पाय दुखल्यास मीठाच्या पाण्यात पाय ठेवा.