बेसन, लिंबू आणि दूध एकत्र करून त्वचेवर लावल्यास रंग निघण्यास मदत होते.

काकडीचा रस रंग निघण्यासाठी फायदेशीर आहे.

मुळ्याच्या रसामुळेही फायदा होतो, त्वचेवर लावा, रंग निघेल

धुळवडीचा रंग काढण्यासाठी कच्चा पपईचा गरही उपयोगी पडतो.

खोबरेल तेल संपूर्ण शरीरावर लावल्यास रंग निघण्यास मदत होते.

डाळीच्या पिठाची पेस्ट करून अंगावर लावल्यास रंग निघू शकतो.

मध आणि कॉफी एकत्र करून लावा, खूप उपयोगी आहे.

रंग काढण्यासाठी यापैकी कोणताही उपाय करून पाहा.