अनेकांना होळीचे रंग आवडतात, मात्र रासायनिक रंगांमुळे त्वचा खराब होते.

खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर या गोष्टी लावा, स्कीन खराब होणार नाही.

चेहऱ्याला खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने मसाज करा.

मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीनसुद्धा आवर्जून लावा.

डोळे आणि ओठांवर पेट्रोलियम जेली वापरा.

हायड्रेटिंग क्रीम नसेल तर तूपसुद्धा ओठांना लावू शकता.

स्कार्फ, टोपी, चष्मा लावा म्हणजे डोळ आणि केसांचं संरक्षण होईल

रंग काढण्यासाठी स्क्रब, खोबरेल तेल आणि मॉइश्चरायझर वापरा.