हनिमूनसाठी बंगळुरूजवळील या ठिकाणांचा पर्याय आहे.
या ठिकाणांवर तुम्ही जो़डीदारासोबत काही सुंदर क्षण एन्जॉय करू शकता.
हनिमूनसाठी बोटॅनिकल गार्डनर ही एक रोमॅण्टिक जागा आहे.
गार्डनमधील रंगीबेरंगी फुलं पाहून रोमॅण्टिक वाटेल.
एकमेकांसोबत छान टाइम स्पेंड करता येईल
नंदी हिल्स हासुद्धा हनीमूनसाठी एक चांगला ऑप्शन आहे.
इथे कपल्स सनसेट पाहण्यासाठी नक्की येतात.
जेव्हा या ठिकाणांना भेट द्याल तेव्हा फोटो नक्की काढा आठवण म्हणून.
बन्नेरघट्टा नॅशनल पार्कसुद्धा पाहण्यासारखं आहे.