www.navarashtra.com

Published March 16,  2025

By  Shilpa Apte

तुमचे केस उलगडतात तुमच्या नशिबाची रहस्य

Pic Credit - iStock

एकच केस तुटल्यास शुभ संकेत मानला जातो, भाग्यवान असतात या व्यक्ती, यश मिळते

केस तुटणे

खूप केस गळत असल्यास ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं मानलं जातं. 

केसगळती

पातळ केस असलेल्या व्यक्तींचं नशीब खूप चांगलं असतं, पैसे आणि समृद्धी भरपूर नांदते

पातळ केस

दाट केस असलेल्या व्यक्ती निरोगी आणि खुश असतात, अशा लोकांनी फसव्या मित्रांपासून दूर राहावे

जाड केस

सूर्याचा प्रभाव केसांवर पडल्यास केस कमकुवत किंवा पातळ होतात. सूर्यदेवाचा पाठ म्हणावा

सूर्याचा प्रभाव

बुधाचा प्रभाव केसांवर पडल्यास कोंडा आणि ड्राय स्काल्पची समस्या उद्भवते

बुधाचा प्रभाव

आवळ्याच्या तेलाने मालिश करा, किंवा कडुनिंबाची पेस्ट फायदेशीर ठरू शकते

उपाय

किडनीसाठी अमृत आहे कलिंगड