पावसाळ्यात हवेतील आद्रतेमुळे त्वचा चिकट होते, जाणून घ्या त्यावरील उपाय.
दही आणि हळदीचं मिश्रण त्वचेला लावा, त्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाते.
दिवसातून किमान दोनदा चेहरा फेसवॉशने धुवावा. त्यामुळे चिकटपणा राहात नाही.
टोमॅटोचा गर त्वचेवरील चिकटपणा काढण्यास मदत करतो
चंदन आणि दही यांचे मिश्रण लावल्याने त्वचेवर अतिरिक्त तेल राहात नाही.
एलोवेरा जेलने त्वचेवर मसाज केल्याने तेलकट त्वचेची समस्या कमी होऊ शकते.
पावसात त्वचेचा चिकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही स्क्रब करू शकता.
या उपायांमुळे त्वचेवरील चिकटपणा दूर होण्यास मदत होते.