दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.
यंदाचं हे 10 वर्ष आहे, इंटरनॅशनल योगा डे ची तयारीही सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त महासभेत जगातील सर्व देशांना योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते.
credit -- Narendra modi Instagram
11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा योग दिवस म्हणून घोषित केला.
आपल्या आयुष्यात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यासाठीच दरवर्षी योग दिवस साजरा केला जातो.
यंदा योग दिनाची थीम 'Yoga for Self and Society' अशी आहे.
credit -- Narendra modi Instagram
स्वत:ला आणि समाजाला निरोगी जीवनाकडे नेणे या उद्देशाने ही थीम ठरवण्यात आलीय.
credit -- Narendra modi Instagram
शारीरिक आणि मानसिकरित्या फिट राहण्यासाठी योगा केला जातो.