साऱ्यांनाच दाट, लांबसडक केस खूप आवडतात.
प्रदूषण, पाणी यामुळे अनेकदा केस गळण्याची समस्या उद्भवते.
मात्र, केराटिनच्या ट्रिटमेंटने दाट, लांबसडक केस होऊ शकतात.
कुरळ्या केसांऐवजी रेशमी लांबसडक केसांसाठी महिला केराटिनला पसंती देतात.
मात्र, केराटिनच्या ट्रिटमेंटचा किडनीवर परिणाम होऊ शकतो.
केराटिनच्या प्रॉडक्ट्समध्ये ग्लायऑक्सिलिक अॅसिड आढळते.
या अॅसिडमुळे एक्यूट किडनी इंजरीचा धोका उद्भवू शकतो.
तरीही या प्रॉडक्ट्समध्ये ग्लायकोलिक अॅसिडची मात्र जास्त प्रमाणात नसते.