स्वयंपाकघरातील वास्तू दोष घरात गरिबी आणतात, अनेक समस्या येतात.
जाणून घ्या स्वयंपाकघरात कोणत्या चुका कधीही करू नयेत.
स्वयंपाकघरात चपला घालून स्वयंपाक करू नका, पैसा टिकत नाही.
स्वयंपाकघरात जेवल्यानंतरची भांडी तशीच ठेवू नका, स्वच्छ आणि शुद्ध ठेवा.
नळातून पाणी गळत असल्यास नळ लगेचच दुरूस्त करा, नाहीतर पैसा टिकत नाही.
उभं राहून कधीही जेवू नये, आरोग्याशी निगडीत समस्या वाढतात.
पीठ, भात, तेल आणि मीठ कधीही संपू देऊ नका
या चुका टाळा, नाहीतर घरात पैसा टिकणार नाही, वादविवाद होतील.