पायाच्या तळव्यांची अनेकवेळ जळजळ होते. अनवाणी चालण्यानेही त्रास होतो.
पायांची जळजळ थांबवण्यासाठी हे उपाय नक्की करा.
आल्याचं तेल हा या समस्येवर प्रभावी उपाय आहे.
थंड पाण्यात पाय घालून बसल्यानेही पायांची जळजळ कमी होते.
बर्फाच्या पाण्याने पाय धुतल्याने मुंग्या येण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पायाखाली उशी ठेवून झोपा.
Apple सायडर व्हिनेगर पायातील जळजळ दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
या पाण्यात 10 मिनिटं पाय बुडवून बसा. पायांची जळजळ कमी होईल
हे उपाय केल्याने पायाच्या तळव्यांची जळजळ कमी होते.