हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

धार्मिक ग्रंथानुसार तुळस विष्णूला प्रिय आहे.

तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं.

तुळशीच्या रोपासह ही रोपं लावणंही शुभ मानलं जातं.

अशी कोणती रोपं आहेत जाणून घेऊया.

तुळशीसोबत काळा धतुरा वनस्पती पितृदोषापासून आराम देते.

तुळशीचा काळा धतुरा वैवाहिक जीवनात आनंद आणतो.

घरात धतुरा लावल्याने पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होते.

तुळशीला औक्षण केल्याने शंकर आणि विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.