Published March 09, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तांदूळ, उडदाची डाळ, मेथीदाणा, खोबरं, हिरवी मिरची, मोहरी, तेल, कढीपत्ता, मीठ, पाणी
तांदूळ धुवून भिजवा, उडदाची डाळ दोन्ही वेगवेगळे जवळपास 5 ते 6 तास भिजत ठेवा
भिजवलेले तांदूळ, उडदाची डाळ, मेथी दाणा, खोबरं, हिरवी मिरची पाणी घालून स्मूथ पेस्ट करा
मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्स्फर करा, आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवा
पॅनमध्ये तेल गरम करा, मोहरी, मेथी दाणा, कढीपत्ता घालून फोडणी तयार करा
आप्पे पात्राला तेलाने grease करा, आप्पे मिश्रण त्याता ओता, आणि दोन्ही साइडने आप्पे गोल्डन ब्राउन करा
आप्पे तयार झाल्यावर तयार फोडणी घाला, खोबऱ्याची चटणी आणि सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा