जाणून घेऊया मेकअप काढण्याचे काही घरगुती उपाय
मध आणि एलोवेरा जेल वापरून तुम्ही मेकअप काढू शकता.
2 चमचे एलोवेरा जेल,पाणी,गुलाब पाणी वापरून स्प्रे करून शकता.
खोबरेल तेलानेही मेकअप चांगल्याप्रकारे निघतो आणि स्कीनला त्रासही होत नाही.
अर्धा चमचा बदामाचं तेल, व्हिटामिन ई कॅप्सूल एकत्र करून मेकअप काढण्यासाठी चांगला पर्याय आहे.
काकडी किसून घ्यावी, त्याचा रस काढून घ्या, त्यात खोबरेल तेल मिक्स करा. हे मिश्रण वापरा.
दूधात कापूस भिजवून चेहऱ्यावर लावा, 5 मिनिटे तसंच ठेवा नंतर फेसवॉशने चेहरा धुवा
.
मेकअप काढण्यासाठी हे घरगुती हॅक्स ट्राय करायला हरकत नाही.