Published March 24, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे तेच तेच खावून कंटाळा आला असेल ना
उपवासाचा स्पेशल फलाहारी डोसा ट्राय करा
साबूदाणा, बटाटे, राजगिरा पीठ, दही, सैंधव मीठ, काळीमिरी, हिरवी मिरची
1 कप साबूदाणा 4 ते 5 तास भिजवून ठेवा
त्यानंतर उकडलेले 2 बटाटे मॅश करा, अर्धा कप राजगिरा पीठ घ्या
त्यानंतर या मिश्रणामध्ये दही घालावे, सैंधव मीठ, काळीमिरी, हिरवी मिरची घालावी
बॅटरमध्ये थोडं पाणी घालावे, तवा गरम करा, तूप लावून बॅटर पसरवून घ्या
डोसा दोन्ही बाजूने गोल्डन करून घ्या, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खा