केस गळणं थांबवण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपयोग करा

आंब्याच्या पानांमधील व्हिटामिन ए आणि सीमुळे केसांमध्ये कोलॅजन वाढते.

10-15 आंब्याची पाने घ्या. आता त्यांना बारीक करून पेस्ट बनवा आणि 10 मिनिटे केसांना लावा.

केसांच्या वाढीसाठी आंब्याच्या पानांची पेस्ट टाळूवर लावा.

केस पांढरे होऊ नये यासाठी टाळूवर आंब्याच्या पानांची पेस्ट लावा

हेअर मास्क वापरल्याने कोलॅजन वाढते, केसांना चमक येते.

आंब्याच्या पानांमधील गुणधर्मामुळे केस काळे आणि दाट होतात.

आंब्याच्या पानांचं पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.