हिंदू धर्मात घंटा वाजविल्याशिवाय पूजा पूर्ण झाल्याचं मानलं जात नाही.
नैवेद्य दाखवताना नेहमी घंटा वाजवण्याची प्रथा आहे.
यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.
वायू तत्व जागृत करण्यासाठी घंटा वाजवली जाते असं मानतात.
देवाला नैवेद्य दाखवताना 5 वेळ घंटा वाजवण्यात येते.
वायू तत्त्वांच्या 5 घटकांसाठी 5 वेळा घंटा वाजवली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो.
सुपारीच्या पानावर नैवेद्य ठेवूनच देवाला अर्पण करावा.
सुपारीच्या पानावर ठेवून नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे.