आपला मेंदू नेहमी सक्रिय असतो, त्यामुळे आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.

मन प्रसन्न ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशात जाणं गरजेचं आहे. 

सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान उठा, त्यामुळे मेंदू तजेलदार राहतो.

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावे, ही एक चांगली सवय आहे.

सकाळी उठल्यानंतर तब्बल 2 तासांनी मोबाईल हातात घ्यावा, आजारपण येत नाही.

योगासनं केल्यामुळेही शरीर तंदुरुस्त राहते. शरीर आजारापासून लांब राहते.

पुस्तकं वाचण्याची सवय सगळ्यात उत्तम आहे. 

सकाळी 7 च्या आधी उठून आंघोळ करावी. त्यामुळे मूड फ्रेश राहतो.