पावसामुळे पुरुषांचे केस गळण्याची समस्या सुरू होते. त्यासाठी टिप्स वापरा.

केसांची मुळं स्वच्छ ठेवण्यासाठी रोज शाम्पू करावा. त्यामुळे बॅक्टेरिया राहात नाहीत.

तेलाने केसांना मसाज करा, ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.

पावसाळ्यात बाजारात उपलब्ध असलेले हेअर प्रोडक्ट वापरणे टाळावे.

नियमित कंडीशनिंग करा, केसांचा कोरडेपणा दूर होतो.

कंडीशनिंग केल्यामुळे केस गळण्याची समस्याही टळते.

स्टेटनर किंवा हेअर ड्रायर वापरण्यासाठी केस टॉवेलने पुसावे.

या टिप्स फॉलो करून पुरुषांनी त्यांच्या केसांची काळजी घ्यावी.