पावसाळ्यात केस गळणं ही एक कॉमन समस्या आहे.
पावसाच्या पाण्यामुळे केस कमकुवत आणि कोरडे होतात.
त्यामुळेच केस गळण्यास सुरूवात होते.
केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी राईच्या तेलाचा उपयोग करा.
राईच्या तेलात व्हिटामिन इ, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात.
जे केसांना स्ट्राँग आणि चमकदार बनवतात.
राईच तेल कोमट करावं आणि केसांच्या मुळापर्यंत लावावं.
दह्यात राइचं तेल मिसळूनही तुम्ही लावू शकता.
साधारण तासभर हे तेल केसांमध्ये मुरल्यानंतर शाम्पूने केस धुवावे.