मोहरीच्या तेलात अनेक औषधी गुणधर्म आहेत.
स्वयंपाकासाठी मोहरीचं तेल अनेक घरांमध्ये वापरलं जातं.
मोहरीच्या तेलामुळे केसांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
केस पांढरे पडले असतील तर मोहरीच्या तेलाने मालिश करा.
मोहरीच्या तेलामुळे केसांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
मोहरीच्या तेलात मेथी दाणा टाका गरम करून केसांना लावा.
केस गळत असल्यासही मोहरीचं तेल हा उत्तम पर्याय आहे.
कढीपत्ता मोहरीच्या तेलात टाकून उकळवा आणि थंड झाल्यावर तेल केसांना लावा.
केसांच्या या समस्यांवर मोहरीचं तेल वापरू शकता.