कोरफडीचा गर त्वचेसाठी खूप चांगला आहे. स्किन नैसर्गिकरित्या ग्लो करते.
लिंबू आणि मध मिक्स करून लावल्याने ग्लो छान येतो.
ओट्स स्कीनसाठी खूप छान असतात, त्याचा वापर स्किनसाठी नक्की करा.
हळदसुद्धा त्वचेसाठी उत्तम आहे, अनेक समस्या दूर होतात.
गुलाबपाणी चेहऱ्यावर लावल्याने खूप छान ग्लो येतो.
पपई आरोग्यासाठी जेवढी चांगली आहे तेवढीच ती त्वचेसाठीही आहे.
आरोग्यासाठी, चेहऱ्यावर या गोष्टी वापरल्याने फायदा होतो.