इंसुलिनमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बार्लीचे पाणी आरोग्यदायी ठरू शकते.
बार्ली वॉटर ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
शहाळ्यात 94 टक्के पाणी असते, कॅलरी कमी प्रमाणात असते.
पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, इलेक्ट्रोलाइट्स,एन्झाईम्स शहाळ्यात असतात.
लिंबू आणि आलं रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
पाण्यात लिंबू पिळा,आणि आलं किसून मिक्स करा.
कारल्यातील पॉलीपेप्टाइड पी किंवा पी-इंसुलिन डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगला आहे.
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी त्यात सफरचंदांचा रस टाकू शकता.
सत्तू, लिंबाचा रस, जीरं पावडर, पुदीन्याची पानं, काळं मीठ टाकून सरबत करू शकता.