Published Dec 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नवीन वर्षात, 9 मूलांक असलेल्या व्यक्तींचे नशीब चमकू शकते, दुप्पट नफा मिळण्याची शक्याता
नवीन वर्षात 9 मूलांक असलेल्या व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा दिसू शकते आणि अनेक आजारांपासूनही आराम मिळू शकतो.
जोडीदारासोबत टूरवर जाण्याची संधी, त्यामुळे नातं मजबूत होईल, प्रेम वाढेल
सगळ्या समस्या दूर होतील, कुटुंबाची प्रत्येक कामास साथ मिळेल, आनंद येईल जीवनात
या मूलांकाच्या व्यक्तींनी नवीन वर्षात करिअरमध्ये भरघोस यश मिळेल, नव्या संधी मिळतील
नवीन वर्षात व्यवसायात वाढ होऊ शकते आणि त्यांना नवीन व्यावसायिक सौदे देखील मिळू शकतात
.
अंकशास्त्रानुसार तर्क मांडण्यात आलेला आहे, हे निव्वळ माहितीसाठी आहे
.