Published Jan 14, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ओमेगा 3 चा खजिना आहे अळशीचा लाडू
थंडीमध्ये अळशीचा लाडू जरूर खावा, रामबाण औषध
फॅडी एसिडयुक्त अळशीचा लाडू डाएटमध्ये समाविष्ट करा
फायबर, प्रोटीन आणि बरेच मिनरल्स आढळतात अळशीच्या लाडूमध्ये
अळशीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत, फायदेशीर ठरते
वेट लॉससाठीही अळशी उपयोगी पडते, वजन लवकर कमी होते