कांद्याचा वापर प्रत्येक घरात केला जातो. कांदा खा, पण त्याचे साल फेकू नका.
कांद्याची सालं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कांद्याच्या सालीपासून बनवलेल्या हर्बल चहामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. जे शरीरासाठी फायदेशीर आहे.
चेहऱ्यावर खूप डाग असतील तर तुम्ही कांद्याच्या सालीचा वापर करू शकता.
एका भांड्यात कांद्याची साले बारीक करून घ्या आणि त्यात चिमूटभर हळद आणि 2 चमचे गुलाबपाणी टाका.
ही पेस्ट डागांवर लावा आणि 20 मिनिटांनंतर धुवा. डाग कमी होण्यास मदत होईल.
कांद्याच्या सालीचा वापर झाडांना खत बनवण्यासाठीही करता येतो.
कांद्याच्या साली हे फायदे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे.