मुले काही गोष्टी फक्त त्यांच्या पालकांना पाहून शिकतात
अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सांगायला हव्यात.
तुम्ही तुमच्या मुलांना लवकर उठण्याची सवय लावायला हवी.
मुलांना सांगा की त्यांचा आनंद फक्त तुमच्यावर अवलंबून आहे.
तुम्ही तुमच्या मुलांना कोणाला काय बोलावे, कसे बोलावे हे समजवावे.
छोटे छोटे प्रश्न, समस्या कशा सोडवता येतील हे त्यांना सांगितले पाहिजे.
मुलांनी स्वत:ची तुलना इतरांशी करू नये हे त्यांना समजवून सांगितले पाहिजे.
मुलांचं तुम्हाला कौतुक आहे हेसुद्धा त्यांना नक्की सांगा.