मोत्याचे दागिने घालणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच आवडते. 

योग्य काळजी न घेतल्यास मोत्याचे दागिने काळे पडतात. 

हे दागिेने स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.

कापूस किंवा मऊ कापडाचा वापर करावा. हलक्या हाताने साफ करावेत. 

मोत्याचे दागिने पाण्यात बुडवू नका. 

कोमट पाणी घ्या, त्यात डिशसोप मिक्स करा नंतर मऊ कपड्याने पुसून घ्या.

मोत्याचे दागिने अल्ट्रासेनिक ज्वेलरी क्लीनरने स्वच्छ करू नका. 

त्यानंतर दागिने स्वच्छ केल्यानंतर सुकू द्यावे आणि मग नीट जागी ठेवा.

मोत्याचे दागिने मऊ कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवावे.