चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ करण्यासाठी दिवसातून 2 वेळा चेहरा धुवा.

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

कमी मेकअप प्रॉडक्ट वापरा त्यामुळे छिद्र ब्लॉक होणार नाहीत.

आठवड्यातून एकदा सौम्य एक्सफोलिएटरने त्वचा स्वच्छ करा.

तेलमु्क्त मॉइश्चरायझर वापरणं केव्हाही चांगले.

अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त फळे आणि भाज्या खाणंही फायदेशीर ठरते.

तणावसुद्धा पिंपल्स असण्याचे कारण ठरू शकते.

पिंपलमुळे होणारी जळजळ दूर ठेवण्यासाठी टी ऑईल वापरा.