अंकशास्त्र आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते.
मूलांक हा तुमच्या जन्म तारखेवरून काढला जातो.
सासर आणि माहेरी दोन्हीसाठी या मूलांकाच्या मुली ठरतात भाग्यवान
3,12,21, 30 या तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 3 आहे.
मूलांक 3 च्या मुली मानसिकदृष्ट्या खंबीर असतात, आई-वडिलांचा, नवाऱ्याचा त्यांना अभिमान वाटतो.
या मूलांकाच्या मुली हुशार आणि चतुर असतात. अगदी सहजतेने त्या त्यांचं काम करतात.
या मुलींना कधीही पैशाची कमतरता नसते. त्या जिथे असतात तिथे पैसा असतो.
या मुलींना देवावर खूप विश्वास असतो. अध्यात्माशी या निगडीत असतात.