www.navarashtra.com

Published August 11, 2024

By  Shilpa Apte

पावसाळ्यात आर्द्रतेमुळे फंगल इंफेक्शनचा धोका वाढतो

शरीरात वेदना होतात, अस्वस्थ वाटू शकते

शरीर

पावसाळ्यात भिजल्याने फंगल इंफेक्शन होऊ शकते

पावसाळा

.

फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

टिप्स

पावसाळ्यात सैल कपडे घाला, त्वचा कोरडी राहते

सैल कपडे

फंगल इंफेक्शनपासून वाचण्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या

स्वच्छता राखा

आर्द्रतेमुळे त्वचेवर फंगस होऊ शकते. अँटीफंगल पावडर वापरा

ड्राय स्किन

विटामिन्स, मिनरल्सयुक्त डाएट इम्युनिटी मजबूत करतात

भरपूर पाणी प्या

रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने फायदा होतो