हनुमानाची उपासना करणे फायदेशीर मानले जाते.
संकटमोचन आपल्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतो. भक्तीभावाने पूजा केल्यास दु:ख नाहीसे होईल
घरात शुभ गोष्टी घडतात. हनुमानाच्यासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा.
तुळशीची माळ अर्पण करावी, लाडू किंवा गुळाचा नैवेद्य दाखवा. हनुमान चालीसा नक्की वाचा.
हनुमान चालीसा पाठ केल्यास हनुमान प्रसन्न होतात.
श्रीगुरु चरन सरोज रज निजमनु मुकुरु सुधारि। बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार। बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।
पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
समस्यांचं निवारण करायचं असेल तर हनुमान चालीसा नक्की वाचा.