आजकाल मायक्रो चीटिंगमुळे अनेक नात्यांवर परिणाम होत आहे.
कारण, जास्तीत जास्त वेळ तुम्ही ऑफिसमध्ये असता.
मायक्रो चीटिंग म्हणजे जोडीदार असूनही तुम्ही चीटिंग करता.
नकळतपणे अनेक गोष्टी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी शेअर करता.
हळुहळू तुम्ही समोरच्या व्यक्तीला आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये सामावून घेता.
अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देणं कमी करता.
ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असणं तुम्हाला आवडायला लागतं.
त्यामुळे तुमची तुमच्या जोडीदाराशी भांडणं वाढतात.
दुसऱ्या व्यक्तीमुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो.