नवरा-बायको एकाच ताटात जेवत असल्याचं अनेकदा पाहिलं जातं.

धार्मिक ग्रंथामध्ये नवरा-बायकोला एकाच ताटात जेवण्यास मनाई आहे.

पती-पत्नी एकाच ताटात जेवले तर प्रेम वाढते असं यामागचं कारण.

मात्र, यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांबद्दलचे प्रेम कमी होते.

त्यामुळे कुटुंबात कलह वाढण्याची शक्यता आहे. इतरांकडे दुर्लक्ष केल्याने जीवनातील शांतता भंग पावते.

नवरा-बायको एकाच ताटात जेवल्यास राहूचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होऊ लागतो.

पती-पत्नीच्या नात्यावरही काही काळानंतर परिणाम होऊ शकतो.

पती-पत्नीने एकाच ताटात जेवण्याऐवजी कुटुंबासह एकत्र बसून जेवावे.