जाणून घेऊया पूजेत अर्पण केलेल्या फुलांनी कोणते उपाय करावेत?
देवी-देवतांची पूजा करताना विविध प्रकारची फुले अर्पण केली जातात.
पैशांची समस्या येत असल्यास पूजेतील फुलांनी उपाय करावेत.
देवळातून आणलेली फुलं तिजोरीत ठेवा, आर्थिक अडचणी दूर होतील.
ही फुलं सुकवून कागदात, पिवळ्या कापडात गुंडाळा तिजोरीत ठेवा.
अर्पण केलेली फुले इकडे-तिकडे टाकू नका, पाण्यात विसर्जित करा.
देवळातील फुलं अस्वच्छ ठिकाणी ठेवल्यास नकारात्मक परिणाम होतात.
वाहत्या पाण्यात फुलं सोडून द्या, असे केल्याने सकारात्मकता वाढते.