केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरल्याने केसांचे नुकसान होते. अशावेळी या घरगुती उपायांनी दाट केस मिळवा.
कांद्याच्या रसामध्ये सल्फर कंटेट जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे केस मजबूत होतात.
एलोवेरा जेलमधील कूलिग प्रॉपर्टी सूर्यामुळे होणारं केसांचं नुकसान थांबवतात.
मेथी दाण्यातील प्रोटीन,लोह तर कढीपत्त्यातील व्हिटामिन बी केसांच्या वाढीसाठी उत्तम
खोबरेल तेल ग्रीन टीमध्ये मिसळा, केसांवर स्प्रे करा मग शाम्पूने धुवा.
तुपाने टाळूला मसाज करा. अर्धा तास ठेवा आणि मग केस धुवा.
ओट्स आणि कच्च्या दुधाचा हेअर मास्क मुलायम केसांसाठी चांगला आहे.
दही आणि बेसनामुळे केस दाट आणि चमकदार होतात.
आवळा, दही आणि मधाची पेस्ट 10 मिनिटे केसांवर लावा मग शाम्पूने धुवा.
सुका आवळा आणि शिका
काई रात्रभर भिजवल्यानंतर रस तयार करा. केसांची वाढ होण्या
स मदत होते.
जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो ॲसिडने समृद्ध, तांदळाचे पाणी टाळूला हायड्रेट ठेवते.