बऱ्याचदा घाईघाईत तांदूळ 3 ते 4 वेळा नीट धुवत नाहीत.

त्यामुळे भात छान मोकळा होण्याऐवजी चिकट होतो.

high flame वर तांदूळ शिजवू नका, पोत खराब होऊ शकतो.

शिजवताना भात जास्त ढवळला तर तो फुटतो.

तांदूळात कमी किंवा जास्त पाणी टाकल्याने तो जास्त किंवा कमी शिजतो.

तांदूळाच्या व्हरायटीप्रमाणे तो शिजायला वेगवेगळा वेळ लागतो. 

 पांढरा तांदूळ लवकर शिजतो तर ब्राउन तांदूळ शिजायला वेळ लागतो. 

या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही परफेक्ट भात बनवू शकता.