रुद्राक्ष घरात कुठे ठेवावा जाणून घ्या.
वास्तुच्या नियमांचं पालन केल्यास वास्तू दोष नाहीसे होतात.
समस्या असतील तर रुद्राक्ष घरात ठेवल्याने त्रासातून मुक्तता होते.
घरामध्ये पूजेच्या ठिकाणी रुद्राक्ष ठेवणे खूप शुभ मानले जाते.
घराच्या दारावर रुद्राक्षाचं तोरण लावणं शुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा शिरत नाही.
जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर घरात रुद्राक्ष अवश्य ठेवा.
रुद्राक्ष घरात ठेवल्याने किंवा गळ्यात घातल्याने शंकर प्रसन्न होतात.
कामात यश मिळत नसेल तर घरच्या देव्हाऱ्यात रुद्राक्ष ठेवा.