अनेकांच्या शूजला खूप दुर्गंधी येते.

उन्हाळ्यामुळे ही समस्या आणखी उद्भवते.

मात्र हा दुर्गंध परफ्यूमने घालवला जाऊ शकतो.

मात्र, परफ्यूमचा वास शूजला राहात नाही.

शूज काढल्यानंतर हा वास घालवण्यासाठी ग्रीन टी बॅग ठेवा.

चहाच्या पिशव्या बुटांचा वास शोषून घेतात.

शूज काढल्यानंतर रात्री त्यामध्ये बेकिंग सोडा टाका.

शूज उघडून दोन कापूर गोळ्या ठेवण्याचा पर्यायही आहे.