तुम्हाला माहितेय जास्त वेळ Ac मध्ये राहिल्यास आजारांना आमंत्रण द्याल.
रात्रभर AC रुममध्ये झोपल्यास शरीरावर त्याचा परिणाम होतो.
खूप वेळ AC मध्ये झोपल्यास डोकेदुखीचा त्रास संभवतो.
रात्रभर एसीमध्ये झोपणं त्वचेसाठीही नुकसानकारक असतं.
जास्त वेळ AC मध्ये राहिल्यास शरीरातील हाडं कमजोर होऊ लागतात.
AC मध्ये राहिल्याने बरं वाटत असलं तरी थकल्यासारख वाटतं.
AC मध्ये बसल्याने सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता जास्त असते.
उन्हाळ्यात AC मध्ये बसणं आरामदायक वाटत असलं तरी शरीरासाठी चांगलं नाही.