उन्हामुळे चेहऱ्याची स्किन लाल होते किंवा टॅन होते.

त्यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी.

जाणून घ्या उन्हामुळे चेहरा लाल झाल्यास काय करावे.

उन्हापासून चेहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी गुलाबपाणी चेहऱ्यावर लावावे.

एलोवेरा जेलही चेहऱ्यावर लावणं चांगलं मानलं जातं.

चेहऱ्यावरचा लालपणा कमी करण्यासाठी बर्फ चांगला उपाय आहे.

कॉटनच्या रुमालात बर्फाचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर लावावा.

खोबरेल तेलात अँटीफंगल गुण असल्याने उन्हापासून संरक्षण होते.