प्रेग्नंसीमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीराचं घड्याळ पूर्णपणे बदलतं.

स्ट्रेच मार्क्समुळे वागणं, आणि शरीरात अनेक बदल होतात.

मार्केटमध्ये असलेल्या क्रीमरमधील केमिकल्समुळे हानी होऊ शकते.

घरगुती उपयांचा अवलंब करून स्ट्रेच मार्क्स कमी करू शकता.

यासाठी एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ए कॅप्सूल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ऑलिव्ह ऑइल आवश्यक आहे

या चार गोष्टी एका बाउलमध्ये चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि डब्यात ठेवा.

हे क्रीम दिवसातून दोनदा लावू शकता, काही दिवसांत फरक जाणवेल.

या क्रीममुळे प्रेग्नंसीमुळे होणारे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होईल.