उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी या टिप्स फॉलो करू शकता.
सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचा तेलकट होते. त्यामुळे सनस्क्रीनचा योग्य वापर करावा.
सनस्क्रीन लावण्याआधी मॉइश्चरायझर नक्की लावा. त्यामुळे चेहरा पांढरा होत नाही.
चुकूनही जास्त सनस्क्रीन लावू नये. त्वचा चिकट होऊ शकते, घाम येऊ शकतो.
बाहेर जाण्यापूर्वी 15 मिनिटे आधी चेहऱ्याला सनस्क्रीन लावावे. त्वचा चिकट होणार नाही.
सनस्क्रीन हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा.
सनस्क्रीन चेहऱ्यावर रगडल्याने स्कीनचं नुकसान होऊ शकतं.
सनस्क्रीन खरेदी करताना स्किनचा प्रकार लक्षात घ्या. जास्त पाणी प्या.