सध्या टॅनिंगमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्येवरील उपायांसाठी या गोष्टी वापरा.

टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा.

बटाटा टॅनिंग दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. बटाट्याचा रस कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.

टॅनिंग दूर करण्यासाठी हळद तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

किचनमध्ये ठेवलेले बेसन देखील टॅनिंग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

कोरफड त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यात मदत करते.

हे पदार्थ वापरून टॅनिंगची समस्या कमी करू शकता.