पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड आणि हळदीचा वापर करा.
कोरफड आणि हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल घटक असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
हळद आणि एलोवेराची पेस्ट पिंपल्सची समस्या दूर होते.
ड्राय स्किनपासून सुटका मिळवण्यासाठी हळद-कोरडफडीची पेस्ट लावा.
हळद आणि कोरफडीचा मास्क सुरकुत्याची समस्या दूर करतो.
हळद आणि कोरफड लालसरपणाची समस्या दूर करते. त्वचेची खाजही दूर होते.
चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठीही हळद आणि कोरफड लावू शकता.
हळद आणि एलोवेराचे चेहऱ्याला हे फायदे होतात.