केळं अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांनाच आवडतं.

मात्र, अनेकदा ही केळी उन्हाळ्यात लवकर काळी पडल्याचं दिसून येतं.

जाणून घेऊया त्यावर काय आहे उपाय.

जास्त दिवस टिकण्यासाठी केळीच्या वरच्या देठाला प्लास्टिक,कागदाने गुंडाळावे.

केळ्यांसाठीच्या हँगरवर केळी लटवकवल्याने खराब होत नाही.

केळीच्या देठाचा भाग काढावा आणि केळी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावीत.

जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रीजमध्ये मात्र चुकूनही ठेवू नका.

हे उपाय एकदा ट्राय करून पाहायला हरकत नाही.