सोशल मीडियावर फेमस असलेला मेकअपमधील एक घटक म्हणजे Hyaluronic अॅसिड
Hyaluronic अॅसिड आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या असते.डोळे आणि सांध्यातील द्रवपदार्थांमध्ये आढळते.
Hyaluronic अॅसिड त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते.
hyaluronic अॅसिडचे त्वचेसाठी बरेच फायदे आहेत
hyaluronic अॅसिड कसे वापरावे हे जाणून घ्या.
ड्राय स्किनसाठी सौम्य क्लींजर निवडा, ते चेहऱ्यावरील धूळ,काजळी काढण्यास मदत करते.
चेहरा धुतल्यानंतर hyaluronic सीरम नीट लावा, हे नियमित करा.
त्यानंतर मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावायला विसरू नका.
शक्य असल्यास hyaluronic अॅसिड असलेलं फाउंडेशन, कंसीलर, लिपस्टिक वापरा.