हे 6 घरगुती उपाय केल्यास छुमंतर होतील झुरळं.

घरात झुरळं येणं ही एक मोठी समस्या झालेली आहे.

या झुरळांपासून सुटका मिळण्यासाठी तुम्हीही खूप प्रयत्न करत असाल.

कोणत्या घरगुती उपायांनी झुरळांचा त्रास कमी होतो पाहुया.

घराच्या कानाकोपऱ्यात बेकिंग सोडा टाकल्यास झुरळांचा त्रास कमी होईल.

कडुलिंबाचा स्प्रे घरात करा, त्वरीत झुरळं मरतील किंवा निघून जातील.

लवंगच्या वासानेही होतो झुरळांचा नायनाट

तमालपत्रे पाण्यात घाला, आणि त्याचा स्प्रे कोपऱ्यात शिंपडा.

लसणाची पेस्ट पाण्यात मिक्स करून झुरळं असलेल्या ठिकाणी स्प्रे करा.

काळ्या मिरीची पावडरही परिणामकारक ठरेल.