नेटची साडी किंवा नेटचा टॉप महिला अनेकदा वापरतात.
मात्र, नेटची साडी धुताना अनेक अडचणी येतात.
नेटची साडी धुताना या टीप्सचा वापर नक्की करा.
ड्राय क्लिनिंग हा एक चांगला पर्याय आहे.
फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर नेटची साडी धुताना नक्की करावा.
वॉशिंग मशिनमध्ये नेटची साडी कधीही धुवू नये.
ब्रशने नेटच्या साडीला कधीही घासू नये.
गरम पाण्यात नेटची साडी कधीही धुवू नये.