घरात पूजा केली जाते, त्यानंतर 108 वेळा कोणत्याही मंत्राचा जप का केला जातो.
मंत्र जपामुळे समस्या दूर होतात असं मानलं जातं.
हिंदू जपमाळांमध्ये 108 मणी असतात, 108 मणी गुरु मणीभोवती फिरतात असं मानतात.
108 वेळा मंत्राचा जप केल्याने ब्रह्मांडाशी स्पंदन स्थापित होतात असं म्हणतात.
हे सूर्य, चंद्र आणि पृथ्वीला जोडते. पृथ्वीपासून सूर्य आणि चंद्राचे नैसर्गिक अंतर त्यांच्या व्यासाच्या 108 पट आहे.
108 हा अंक खूप शुभ मानला जातो. हे शिव आणि शक्ती मानले जाते.
मानसिक ताकद वाढवण्यासाठीही 108 वेळा जपमाळ करायला सांगतात
सिद्धी प्राप्त करण्यासाठीही रोज मंत्राचा जप करावा असं म्हटलं जातं.