बऱ्याच महिलांना चेहऱ्यावर केसांची समस्या असते.

वॅक्सिंग आणि थ्रेडिंगने महिला हे क्लीन करतात.

असं केल्याने स्किन लवकर खराब होण्यास सुरूवात होते.

नैसर्गिकरित्याही तुम्ही चेहऱ्यावरचे केस काढू शकता.

साखर आणि लिंबाच्या पेस्टने स्क्रब करावे.

हळद आणि दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता.

बेसन आणि दही यांची पेस्टही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

मात्र एकदाच हे वापरून तुम्हाला फरक पडणार नाही.

यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा यापैकी एखादा उपाय करावा लागेल.